हिंदू धर्मीय भगवतगीता
या ग्रंथास पवित्र ग्रंथ मानतात. सामान्य जनासोबतच भारतीय संतावरसुध्दा गीतेचा प्रभाव आढळतो. परंतु भारतातील अनेक
विद्वान भगवतगीतेचा कार्यकाळ ठरविण्यासाठी टाळाटाळ करीत असतात. भगवतगीतेवर बौध्द
धर्माचा प्रभाव असण्याला काही भारतीय विद्वान नकार देतात किंवा चर्चा करण्यास
टाळतात. याचा अर्थ गीता ही बुध्दोत्तर काळाच्याही खूप