Tuesday, 3 September 2013

हेमंत करकरे ते डॉ. दाभोलकर दहशतवाद्यांची ‘नेम’बाजी! (लेखक:संजय पवार (कलमनामा )(लेखक:संजय पवार (कलमनामा मासीक )
हेमंत करकरे महाराष्ट्र एटीएस प्रमुख.
२६/११च्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात ‘शहीद’.
डॉ. नरेंद्र दाभोलकर अज्ञात (हा लेख लिहिपर्यंत) मारेकर्यांकडून पुण्यात सकाळी ७ वाजता गोळ्या घालून खून.
करकरे आणि डॉ. दाभोलकर यांच्यात एक साम्य आहे आणि ते साम्य म्हणजे सनातन्यांकडून जिवंतपणी धमक्या, अवहेलना आणि धर्मद्रोही (हिंदू) राष्ट्रद्रोही आणि यापेक्षा शेलक्या विशेषणांनी निर्भत्सना आरती. आणि त्यांच्या मृत्युपश्चात जाहीर शोक आणि मतलबी उरबडवेपणा करण्यात आला.

Sunday, 1 September 2013

तथागत बुध्दाचे भिक्षापात्र अफगानिस्थानच्या (काबुल) वास्तुसंग्रहालयात

तथागत बुध्दाचे भिक्षापात्र अफगानिस्थानची राजधानी असलेल्या काबुल शहरातील   वास्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहे. राजदचे सांसद श्री रघुवंशसिंग यांनी संसदेमध्ये शून्यकाल मधील प्रश्नोत्तरात तथागत बुध्दाचे भिक्षापात्र अफगानिस्थानच्या (काबुल) वास्तुसंग्रहालयात असून ते भारतात परत आणण्याची