Monday, 9 December 2013

सरकारलाच नकोय बुद्धठेवा!

निवडणुका आल्या की राजकारण्यांना आठवण होते ती तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दलित जनतेची. कारण या वर्गाकडे एकगठ्ठा मते असतात आणि त्या मतांवर निवडणुकांमधील जय-पराजय ठरू शकतात, असा अनुभव आहे. पण याच दलित जनतेच्या श्रद्धास्थानी सर्वोच्च असलेल्या गौतम बुद्धांचा अनमोल ठेवा जतन करण्याची वेळ आली की, त्यांचे हात आखडतात. त्यांना दलितांची मते हवी असतात, पण बुद्धठेव्याची जपणूक करायची नसते.. केंद्र आणि राज्य सरकारही बुद्धठेव्यापासून हात झटकते; मग सुरू होते या ठेव्याची अक्षम्य परवड. सध्या हीच परवड मागाठाणेच्या लेणींच्या नशिबी आली आहे, त्याविषयी... लोकप्रभा या मासिकामध्ये आलेल्या लेखासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सरकारलाच नकोय हा बुद्धठेवा ! त्यांना हवीय केवळ बौद्धांची मते (लोकप्रभा)