Thursday, 25 July 2013

महाबोधी महाविहाराचा वाद चिघळविण्यास काँग्रेस जबाबदार :भाग -3

महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बुद्धांच्या ताब्यात यावे यासाठी अनागारिक धम्मपाल यांनी सुरु केलेला संघर्ष अव्याहतपणे सुरु होता.न्यायालय आणि सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्यात तत्कालीन हिंदू नेत्यांनी तसेच राजकीयदृष्ट्या प्रबळ होत असलेल्या कांग्रेस पक्षाने अडथळे निर्माण केले होते.सनातनी हिंदुनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय हिंदू महासभेनेही महंत कृष्ण दयाल गिरी यांच्या बाजूने सहभाग घेऊन महाबोधी महाविहारावर हिंदूंचा हक्क सांगण्यास सुरुवात केली.हा प्रश्न धार्मिकदृष्ट्या संवेदनशील बनविला गेल्यामुळे

Sunday, 7 July 2013

विश्व शांतीदूतावर भ्याड हल्ला



जगाला शांती, प्रेम व अहिंसा या त्रयत्रीचा संदेश देना-या तथागत बुद्धाच्या मर्मस्थळावर हल्ला करना-या दूषित वृत्तीचा निषेध शांतीदूताच्या चाहत्यांनी शांतपणे केला पाहिजे. हा हल्ला मुस्लिम आतंकवादी वा भारतातील जातीयवावाद्यांनी केला हे अजून स्पष्ट झालेले नाही. तरी यातून दोन बाबी सूचक वाटतात. म्यानमार मध्ये बुध्दिस्ट व रोहिंग्या मुस्लिम यांच्यात झालेला तनाव व